विशेष मोहीम अरुणोदय यासाठी मेळघाट मधील कोरकू आदिवासी बांधवांसाठी स्पेशल कोरकू गीत
39 views | Amravati, Maharashtra | Jan 10, 2026 सिकलसेल मोहीम अरुणोदय यासाठी मेळघाट मधील कोरकू बांधवांसाठी स्पेशली कोरकू गीत तयार करण्यात आले आहे जेणेकरून सिकलसेल विषयी जनजागृती निर्माण होईल