सावनेर: सावनेर अंतर्गत अवैधरीत्या विनापरवाना विदेशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद
Savner, Nagpur | Sep 26, 2026 दिनांक 25 सप्टेंबर रोजी सागर खरडे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सावनेर येथील पथक अवैध धंद्यावर कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना प्रराज लिकर्स देशीभट्टी जवळ मजा बोरगाव कळमेश्वर येथे जाऊन पाहणी केली असता मुरलीधर दुर्गाजी हटवार हा अवैधरीत्या विदेशी दारूची विक्री करताना मिळून आला त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला