जालना: मुख्यमंत्री फडणवीसांच्या जालना दौऱ्यापूर्वी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
जालन्याचे नाव ‘जनकपू
Jalna, Jalna | Aug 14, 2026 राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर येणार असून, त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. मात्र, मुख्यमंत्री जालन्यात दाखल होण्यापूर्वीच हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री धनसिंग सूर्यवंशी आणि देवगिरी प्रांत प्रमुख अॅड. ईश्वर बिलोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जालन्याचे नाव ‘जनकपूर’ करा आणि पंढरपूर येथे बॉर्डर करू नका, या मागणीसाठी धनसिंग सूर्यवंशी व अॅड. ईश्वर बिलोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्य