जालना: आचारसंहितेत तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार कल्याण काळे? परतूरमध्ये खळबळ!
खासदार कल्याण काळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना
Jalna, Jalna | Oct 1, 2026 आचारसंहितेत तहसीलदारांच्या खुर्चीवर खासदार कल्याण काळे? परतूरमध्ये खळबळ! खासदार कल्याण काळे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबोधित केल्याचा आरोप; तहसीलदार भालेराव यांच्या बडतर्फीची मागणी.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना/ छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू असताना परतूर तहसील कार्यालयात शासकीय पदाच्या प्रतिष्ठेलाच धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. खासदार कल्याणर