यावल: किनगावात दिव्यांगांसाठी 41 जणांच्या नोंदणीसह विशेष शिबिर
Yawal, Jalgaon | Sep 29, 2026 किनगाव येथील श्रीराम मंदिरात प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे नाव नोंदणी आणि मार्गदर्शन शिबिर झाले. जळगाव जिल्हा पूर्व संघटनेचे सचिव सुभाष पाटील यांनी शिबिराचे आयोजन केले. 41 दिव्यांगांनी यात नाव नोंदवले.