अहमदपूर: अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्राची रात्री साडेनऊ वाजता अचानक पाहणी
Ahmadpur, Latur | Sep 30, 2026 पंचायत समिती सभापती सुरज पाटील यांनी अहमदपूर तालुक्यातील अंधोरी प्राथमिक आरोग्य केंद्राला रात्री साडेनऊ वाजता अचानक भेट देऊन आरोग्यसेवेचा आढावा घेतला. केंद्राखाली सहा उपकेंद्रांमध्ये ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा दिली जाते.