Public App Logo
स्वसंरक्षण म्हणजे आत्मविश्वास, सजगता आणि सुरक्षिततेची गुरुकिल्ली! वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराद्वारे महिलांना व मुलींना आत्मविश्वासाने संकटांचा सामना करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. - Wardha News