कुडाळ: सावंतवाडी बसस्थानकात १२ तोळे सोन्याची दागिने लांबवणाऱ्या महिलेला जालन्यात अटक
सावंतवाडी बसस्थानकावर प्रवाशाच्या पिशवीतून सोन्याचे १२ तोळे दागिने चोरून नेणारी महिला चोराला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी जालन्यात अटक केली.