Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

अलिबाग: तर शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते खासदार सुनील तटकरे यांचे लोकसभेत विधान

Alibag, Raigad | Dec 17, 2025
नरसिंहराव यांचे सरकार आले तेव्हा शरद पवार देखील पंतप्रधान होऊ शकले असते मात्र काँग्रेसच्या एकाधिकार शाहीमुळे हे होऊ शकले नाही असे विधान रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी लोकसभेत केले.