मुंबई उपनगर: आयआयटी विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणी न्यायासाठी वडीलांची आझाद मैदानात ठिय्या
आयआयटी मुंबईच्या विद्यार्थी साहिल वाकोडेच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळावा यासाठी त्याचे वडील आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू करणार आहेत. जबाबदारांवर कारवाई होईपर्यंत ते बेमुदत उपोषण करत राहतील, त्यांनी असा निर्धार व्यक्त केला आहे.