Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सावनेर: पाटणसावंगी येथे बिबट्याचा धुमाकुळ

Savner, Nagpur | Aug 13, 2026
पाटण सांगी येथील रहिवासी गणेश संबे यांच्या वाकी रोड शिवारातील शेतात गोठ्यात बांधून ठेवलेल्या गाईची बिबट्याने शिकार केल्याचे निदर्शनास आले आहे या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे