जालना: बावनकुळे जालन्यात आम्ही भेट घेणार नाही जाहीर निषेध शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख एडवोकेट भास्कर मगरे
Jalna, Jalna | Oct 1, 2026 बावनकुळे जालन्यात येणार असून आम्ही भेट घेणार नाही त्यांचा जाहीर निषेध अशी भूमिका दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख एडवोकेट भास्कर मगरे यांनी व्यक्त केली आहे