#Inauguration | मा.ना.अॅड.श्री. आकाश फुंडकर, कामगार मंत्री म.रा.तथा पालकमंत्री जि.अकोला यांच्या शुभहस्ते तसेच मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अकोला पोलिसांचे 18 नवीन वाहनांचे उद्घाटन केले! अकोला पोलीस दलात नवीन 18 वाहने समाविष्ट!
🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर! 🙏
@akashfundkar | @archit.59
| @dgpmaharashtra
#AkolaPolice #Project #CCTV #akola Van PoliceVan akola MaharashtraPolice newpolicevan akolapolice ips
Akola, Maharashtra | Aug 16, 2026