गोंदिया: गोंदियात सट्टापट्टी घेणाऱ्यावर पोलिसांची कारवाई, आरोपी जेव्हा पकडला
Gondiya, Gondia | Sep 30, 2026 गोंदिया शहरात पोस्ट ऑफिस परिसरात सट्टा खेळणाऱ्या ३१ वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्या ताब्यातून ३२० रुपये रोख आणि सट्टापट्टीचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.