Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

फलटण: फलटण नगरपालिका निवडणूक प्रचाराचा थरार शिगेला; भाजप–शिवसेना आरोप-प्रत्यारोपांनी मैदान तापले

Phaltan, Satara | Dec 18, 2025
फलटण नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना आमने-सामने आल्याने प्रचाराचा शेवटचा दिवस चांगलाच गाजला. गुरुवारी दोन्ही पक्षांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या रंगल्या. भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य सांगता सभा घेत प्रचाराची सांगता केली, तर शिवसेनेने सायंकाळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित सभेत भाजपवर जोरदार टीका करत वातावरण अधिक तापवले. रात्री नऊ वाजेपर्यंत चाललेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला.