Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: वृद्ध कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण; लोककलावंतानी जिल्हा परिषदेसमोर वाद्य वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले

Jalna, Jalna | Aug 15, 2026
वृद्ध कलावंतांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना जिल्ह्यातील वृद्ध कलावंतांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केलं आहे. दरम्यान पारंपारीक वाद्याच्या तालावर सादरीकरण करुन प्रशासनाचे त्यांनी लक्ष वेधून घेतले. शनिवार दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून दरमहा 11 हजार रुपये मानधन देण्यात यावे, जिल्हास्तरीय मानधन मंजुरीचा इष्टांक 100 वरून 200 करण्यात यावा, मानधन निवड समिती स्थापन करावी.
जालना: वृद्ध कलावंतांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण; लोककलावंतानी जिल्हा परिषदेसमोर वाद्य वाजवून प्रशासनाचे लक्ष वेधले - Jalna News