जालना: APL शेतकरी कुटुंबांनाही दरमहा ५ किलो मोफत धान्य द्या; MPJचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..
कृषी संकटात
Jalna, Jalna | Oct 1, 2026 APL शेतकरी कुटुंबांनाही दरमहा ५ किलो मोफत धान्य द्या; MPJचे जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.. कृषी संकटात APL शेतकऱ्यांना अन्नसुरक्षेचे कवच द्या; MPJची शासनाकडे मागणी.. दुष्काळ-पिकांच्या नुकसानीने शेतकरी संकटात; APL कुटुंबांसाठी विशेष अन्नसुरक्षा योजना लागू करा.. आज दिनांक 1 गुरुवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती, अनियमित पाऊस, पिकांचे नुकसान आणि वाढते कर्ज यामुळे शेतकरी कुटुंबांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या