Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

मुरबाड: मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील आदिवासी आश्रमात दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Murbad, Thane | Jan 4, 2026
मुरबाड तालुक्यातील मोरोशी येथील आदिवासी आश्रमशाळेत एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 4 जानेवारी रोजी सायंकाळी 5च्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.