सावनेर: बँक ऑफ इंडियातून आठ लाख 73 हजारांची परस्पर उचल
Savner, Nagpur | Aug 10, 2026 बँक ऑफ इंडिया सावली शाखेतील खात्यातून खातेदाराच्या परवानगीशिवाय आठ लाख 73 हजार रुपये काढण्यात अथवा हस्तांतरित करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे याप्रकरणी शुभम दशत ढवळे यांनी शुक्रवारी दिनांक 7 ऑगस्ट रोजी सावने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली