Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

विक्रमगड: वसई येथे रेवती इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस युनिटला लागली आग

Vikramgad, Palghar | Nov 15, 2025
वसई येथील वालीव परिसरात रेवती इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ऑफिसच्या युनिटला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र सामान साहित्य जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
विक्रमगड: वसई येथे रेवती इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड ऑफिस युनिटला लागली आग - Vikramgad News