Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

काटोल: काटोलमध्ये बनावट दारू निर्मिती कारखान्यावर छापा; ४ जण अटक

Katol, Nagpur | Aug 15, 2026
नागपूर ग्रामीण पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत काटोल हद्दीतील आनंदगड माळच्या पायथ्याशी, मौजे चिखलागड येथे बनावट देशी-विदेशी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली आहे. आणि लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.