जालना: केदारनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना युवा नेते अभिमन्यू खोतकर यांनी रेल्वे स्टेशन येथे भेटून दिल्या शुभेच्छा
Jalna, Jalna | Sep 30, 2026 आज दिनांक 30 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना मतदारसंघातील रामनगर पिरकल्याण धारकल्याण ब्राह्मण खेडा यासह इतर भागातून केदारनाथ यात्रेसाठी शेकडोच्या संख्येने भाविक रवाना झाले आहे, या भाविकांची युवा सेना नेते अभिमन्यू खोतकर यांनी रेल्वे स्टेशन येथे भेट घेत भाविकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहे, याप्रसंगी मोठ्या संख्येने भाविक भक्त व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित झाले होते.