भुसावळ: भुसावळात 13 पूल अतिशय खराब अवस्थेत; 2 पूल धोकादायक, अपघाताची भीती!
भुसावळ शहरातील १५ पैकी १३ पूल दुरवस्थेत असून, ९ पूल पूर्णपणे जीर्ण आहेत, तर २ पूल धोकादायक असून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. जामनेर व जळगाव रोडवरील पूलांचे विशिष्ट भाग तुटले आहेत. नागरिक प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करत आहेत.