🌸 आपल्या मुलीच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल!
*HPV लस घेण्याबाबत मुख्यकार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांचे आवाहन **जिल्हा परिषद जळगाव सार्वजनिकआरोग्यविभाग यांच्या वतीने HPVलसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे
3.1k views | Jalgaon, Maharashtra | May 20, 2026 ** गर्भाशयमुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देणारी ही लस पूर्णतः सुरक्षित,प्रभावी आणि WHO मान्यताप्राप्त आहे.** 🧟♀️ १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना ही लस जरूर द्या.💉 लसीकरण आपल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध आहे.❌ सोशल मीडियावरील अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका. ✅ आपल्या मुलीचे आरोग्य आणि सुरक्षितभविष्य हीच आपली सर्वांचीजबाबदारी आहे. चला,जबाबदार पालक म्हणून पुढाकार घेऊया आणि आपल्या लेकीचे वेळेत लसीकरण करून तिला निरोगीआयुष्याचे संरक्षण देऊया!