सुनेत्रा वहिनी गुंगी नहीं, आंधी है घोषणाबाजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना काँग्रेसने गुंगी गुडीया असं संबोधले. याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये ही उमटले. राष्ट्रवादीने डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. सुनेत्रा वहिनी गुंगी नहीं, आंधी है. अशी घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांना राज्यातील महिला धडा शिकवतील. असा इशारा यावेळी देण्यात आला.
#सुनेत्रा_पवार #sunetrapawar #pimprichinchwad #congress #ncp
NCP, राष्ट्रवादी_काँग्रेसमहायुती, MaharashtraCongress,
विजय_वडेट्टीवार_माफी_मागा,. हर्षवर्धन_सपकाळ_माफी_मागा,