सावनेर: नागपूर कराची मोठी झेप, 75 टक्क्याहून अधिक ग्राहकाकडून ऑनलाइन वीजबिल भरण्यास पसंती
Savner, Nagpur | Aug 13, 2026 डिजिटल युगाच्या वेगाशी कदमताल करत नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी एक नवा आणि गौरवास पद विक्रम प्रस्थापित केला आहे जुलै 2026 मध्ये ग्राहकांनी केलेल्या विज बिल भरणाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील तब्बल 75.50% ग्राहकांनी आपले वीज बिल भरण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल पर्यायांना पसंती दिली आहे