Public App Logo
🌸 गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल! 🌸 प्राथमिक आरोग्य केंद्र नैताळे, उपकेंद्र कुंदेवाडी अंतर्गत आयोजित HPV (एचपीव्ही) लसीकरण अभियानांतर्गत, 'श्री. मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल'ची इयत्ता १० वीची विद्यार्थिनीचे लसीकरण. - Nashik News