Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: सोलार प्लेट चोरीचा गुन्हा उघड; कदीम जालना पोलिसांची दमदार कामगिरी दोन आरोपी अटकेत; 34 सोलार पॅनलसह 4 लाख 83 हजार 200 रु

Jalna, Jalna | Aug 13, 2026
सोलार प्लेट चोरीचा गुन्हा उघड; कदीम जालना पोलिसांची दमदार कामगिरी दोन आरोपी अटकेत; 34 सोलार पॅनलसह 4 लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आज दिनांक 13 गुरुवार रोजी संध्याकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्पॅन पंप वेअर हाऊसच्या गोडाऊनमध्ये झालेल्या घरफोडीचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेला 4 लाख 83 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.