Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

अकोला: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत तेल्हारात स्पर्धा

Akola, Akola | Aug 16, 2026

MORE NEWS

#Inauguration | मा.ना.अ‍ॅड.श्री. आकाश फुंडकर, कामगार मंत्री म.रा.तथा पालकमंत्री जि.अकोला यांच्या शुभहस्ते तसेच मा.जिल्हाधिकारी व  मा.पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अकोला पोलिसांचे 18 नवीन वाहनांचे उद्घाटन केले! अकोला पोलीस दलात नवीन 18 वाहने समाविष्ट! 

🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर! 🙏

@akashfundkar | @archit.59
| @dgpmaharashtra

#AkolaPolice #Project #CCTV #akola Van PoliceVan akola MaharashtraPolice newpolicevan akolapolice ips

#Inauguration | मा.ना.अ‍ॅड.श्री. आकाश फुंडकर, कामगार मंत्री म.रा.तथा पालकमंत्री जि.अकोला यांच्या शुभहस्ते तसेच मा.जिल्हाधिकारी व मा.पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत अकोला पोलिसांचे 18 नवीन वाहनांचे उद्घाटन केले! अकोला पोलीस दलात नवीन 18 वाहने समाविष्ट! 🚨अकोला पोलीस सेवेत सदैव तत्पर! 🙏 @akashfundkar | @archit.59 | @dgpmaharashtra #AkolaPolice #Project #CCTV #akola Van PoliceVan akola MaharashtraPolice newpolicevan akolapolice ips

Akola, Maharashtra | Aug 16, 2026

#15august2026 | मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले! यावेळी पोलीस अधीक्षक यांनी पो. अंमलदार यांना राष्ट्रपती पदक, विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले आणि संवाद साधून सर्वांना शुभेच्छा दिल्या! ✨💐

#AkolaPolice #akola #maharashtrapolice #police India HarGharTiranga Tiranga akola police 15August2026

#15august2026 | मा.पोलीस अधीक्षक श्री.अर्चित चांडक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले! यावेळी पोलीस अधीक्षक यांनी पो. अंमलदार यांना राष्ट्रपती पदक, विशेष सेवा पदक देऊन सन्मानित केले आणि संवाद साधून सर्वांना शुभेच्छा दिल्या! ✨💐 #AkolaPolice #akola #maharashtrapolice #police India HarGharTiranga Tiranga akola police 15August2026

Akola, Maharashtra | Aug 15, 2026

80 years of freedom, a billion dreams, and infinite pride—Happy 80th Independence Day
.
.
.
#independenceday #india #police #patriotism 
#maharashtra

80 years of freedom, a billion dreams, and infinite pride—Happy 80th Independence Day . . . #independenceday #india #police #patriotism #maharashtra

Akola, Maharashtra | Aug 15, 2026

🇮🇳 एक तिरंगा… एक भावना… एक अकोला! ❤️🤍💚

आज जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला आणि अकोला पोलीस विभागाच्या संयुक्त पुढाकारातून अकोला शहरात तिरंगा उत्साहात फडकला आणि देशभक्तीच्या भावनेने संपूर्ण शहर भारावून गेले.

या तिरंगा उपक्रमात दोन्ही विभागांतील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 🇮🇳

अकोलेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा सोहळा आणखी खास झाला.
हा केवळ एक कार्यक्रम नव्हता… तर तिरंग्याच्या सन्मानासाठी, देशभक्तीच्या भावनेसाठी आणि एकतेच्या शक्तीसाठी अकोल्याने एकत्र येण्याचा क्षण होता.

✨ तिरंगा एक… भावना एक… देश एक!

जय हिंद! 🇮🇳
जय महाराष्ट्र!

#IndependenceDay #IndependenceDay2026 #HarGharTiranga #Tiranga #Akola

🇮🇳 एक तिरंगा… एक भावना… एक अकोला! ❤️🤍💚 आज जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला आणि अकोला पोलीस विभागाच्या संयुक्त पुढाकारातून अकोला शहरात तिरंगा उत्साहात फडकला आणि देशभक्तीच्या भावनेने संपूर्ण शहर भारावून गेले. या तिरंगा उपक्रमात दोन्ही विभागांतील अधिकारी व कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी आणि अकोलेकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 🇮🇳 अकोलेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने हा सोहळा आणखी खास झाला. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता… तर तिरंग्याच्या सन्मानासाठी, देशभक्तीच्या भावनेसाठी आणि एकतेच्या शक्तीसाठी अकोल्याने एकत्र येण्याचा क्षण होता. ✨ तिरंगा एक… भावना एक… देश एक! जय हिंद! 🇮🇳 जय महाराष्ट्र! #IndependenceDay #IndependenceDay2026 #HarGharTiranga #Tiranga #Akola

Akola, Maharashtra | Aug 14, 2026

अकोलेकरांचा अभूतपूर्व उत्साह! 🇮🇳🏍️
​स्वातंत्र्याचा उत्सव आणि तिरंग्याचा सन्मान!
आज अकोल्यात निघालेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शेकडो अकोलेकरांचे मनापासून आभार. ✨🪖

@archit.59 | @DGPMaharashtra 

#AkolaPolice ​#TirangaBikeRally  #AkolaDistrictPolice #IndependenceDay2026 #HarGharTiranga TirangaYatra Akola Akolekar ArchitChandakIPS SafetyFirst DeshBhakti JaiHind

अकोलेकरांचा अभूतपूर्व उत्साह! 🇮🇳🏍️ ​स्वातंत्र्याचा उत्सव आणि तिरंग्याचा सन्मान! आज अकोल्यात निघालेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या शेकडो अकोलेकरांचे मनापासून आभार. ✨🪖 @archit.59 | @DGPMaharashtra #AkolaPolice ​#TirangaBikeRally #AkolaDistrictPolice #IndependenceDay2026 #HarGharTiranga TirangaYatra Akola Akolekar ArchitChandakIPS SafetyFirst DeshBhakti JaiHind

Akola, Maharashtra | Aug 14, 2026

अकोला: ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानांतर्गत तेल्हारात स्पर्धा - Akola News