सावनेर: नांदेड ते पचमढी कावड यात्रेचे सावनेर मध्ये उत्स्फूर्त स्वागत
Savner, Nagpur | Aug 12, 2026 भगवान भोलेनाथाच्या भक्तीने प्रेरित होऊन नांदेड पासून पचमढी पर्यंत कावड यात्रा घेऊन निघालेल्या शिवभक्तांचे सावनेर शहरात मोठा उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेली ही कावड यात्रा विविध गावातून मार्गक्रमण करत सावनेर येथे दाखल झाली यात्रेतील कावडणारी शिवभक्तांचे नागरिकांकडून पुष्पहार पुष्पवृष्टी आणि जयघोषणाच्या वातावरणात स्वागत करण्यात आले