बदनापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीराम मंदिरात माजी आमदार संतोष सांबरे यांनी घेतले प्रभु श्रीरामाचे दर्शन
Badnapur, Jalna | Sep 29, 2026 आज दिनांक 29 सप्टेंबर 2020 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या प्रभू श्रीराम मंदिरात जात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करत दर्शन घेतले आहे व राज्यातील सर्व शेतकरी विद्यार्थी नागरिकांचे आरोग्य सुखी समाधानी सुदृढ राहो अशी प्रभु श्री रामाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली आहे.