नागपूर शहर: नागपुरात ऑटोरिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस; गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई
14 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता मी आलेल्या माहितीनुसार मानकापूर पोलीस ठाणे हद्दीतून पार्क केलेली ८०,००० रुपये किमतीची मॅक्सिमा ऑटोरिक्षा अज्ञात चोराने लांबवली होती. कारवाई: गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या पथकाने गस्तीदरम्यान निलेश राजेंद्र सोनवाने या संशयिताला ताब्यात घेतले.आरोपीने चौकशीत ऑटोरिक्षा चोरीची कबुली दिलı असून, पोलिसांनी त्याच्याकडून ८०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी मानकापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.