जालना: पंजाब वरून आणलेले शत्र पोलिसांनी 3 आरोपी पोलिसाचा ताब्यात उपविभागीयपोलिस अधिकारी अनंत कुलकरणी याची प्रतिक्रया
Jalna, Jalna | Aug 12, 2026 पंजाब वरून आणलेलं क्षेत्र पोलिसांनी जप्त केल्या असून यामध्ये तीन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे उपविभागीय पोलिसांचे अधिकारी अनंत कुलकर्णी यांची प्रतिक्रिया