टॉयलेट साफ करायला लावतात कामगार महिलांचा शिक्षकांवर गंभीर आरोप ,शालेय पोषण आहार कामगारांचे जिल्हापरिषद समोर धरणे आंदोलन ;वेतन रखडले वाढीव वेतन मिळावे अशी मागणी करण्यात आली , शिक्षक टॉयलेट साफ करायला लावतात असा देखील गंभीर आरोप कामगार महिलांनी केला आहे #शिक्षणविभागबीड #कामगार #पोषणआहारकामगार #
Beed, Beed | Sep 24, 2026