Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

जालना: नवीन जालन्यात भव्य उद्यान, क्रीडांगण व नाट्यगृह उभारण्याची मागणी नगरसेवक अश्विन अंबेकर यांचे मुख्यमंत्री फडणवीस व आमदार

Jalna, Jalna | Aug 15, 2026
नवीन जालन्यात भव्य उद्यान, क्रीडांगण व नाट्यगृह उभारण्याची मागणी नगरसेवक अश्विन अंबेकर यांचे मुख्यमंत्री फडणवीस व आमदार खोतकरांकडे निवेदन आज दिनांक 15 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : नवीन जालना भागातील नागरिकांसाठी एसआरपीएफच्या आरक्षित जागेवर भव्य उद्यान, क्रीडांगण, जलतरण तलाव तसेच नाट्यगृह उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा विशेष निधी द्यावा, अशी मागणी नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार अर्जुनराव खोतकर यांच्याकडे केली.
जालना: नवीन जालन्यात भव्य उद्यान, क्रीडांगण व नाट्यगृह उभारण्याची मागणी नगरसेवक अश्विन अंबेकर यांचे मुख्यमंत्री फडणवीस व आमदार - Jalna News