Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कामठी: खुशबू शोरूम जवळ ​अपघातात बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीची रोकड लंपास; दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल ​

Kamptee, Nagpur | Feb 20, 2026
अपघातात जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या एका व्यावसायिकाच्या दुचाकीच्या डिक्कीतून १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध नवीन कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कळमना येथील भंगार व्यावसायिक लवकेश शाहू हे दुचाकीने जात असताना खुशबू मोटार शोरूमजवळ त्यांचा अपघात झाला. ते बेशुद्ध पडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.