५२ वी कोल्हापूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ 🏆
कोल्हापूर पोलीस दलातील खेळाडूंच्या जिद्द, शिस्त आणि क्रीडा कौशल्याचा उत्साहपूर्ण सोहळा! 💪
पोलीस मुख्यालय, कोल्हापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १४० पुरुष व महिला खेळाडू विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी झाले आहेत. 🏃♂️⚽🏐🏆
मैदानावरचा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक विजय पोलीस दलाच्या क्रीडाभावनेची ओळख करून देतो.
जिद्द मैदानावर… शिस्त मनात… विजयाची आस कायम! 🇮🇳
#KolhapurPolice #PoliceSports2026 #PoliceKreedaSpardha #Kolhapur #MaharashtraPolice