जळगाव लाईव्ह न्यूज । छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य तिरंगा यात्रेसाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली जळगावातून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या उत्साहात छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #rajumamabhole #sureshbhole