जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलिसांत पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्य प्रदेशातील दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews