रोहिणी खडसेंनी चक्क पकडला साप! शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा संदेश
जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांचा साप पकडतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. 🐍📹
शेतकऱ्यांच्या शेतात साप आढळल्यानंतर त्यांनी स्वतः पुढाकार घेत साप सुरक्षितपणे पकडला आणि साप दिसल्यास घाबरून न जाता काळजीपूर्वक हाताळण्याचा संदेश शेतकऱ्यांना दिला.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
⚠️ साप आढळल्यास स्वतः पकडण्याचा प्रयत्न न करता प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्या.
#RohiniKhadse #Jalgaon #SnakeRescue #SnakeVideo #Farmers MaharashtraNews MarathiNews ViralVideo JalgaonNews TimesOfMaharashtra