🚨 अमरावती शहर पोलीस | सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६ 🚨
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्री. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त
दिनांक ०२ ऑक्टोबर २०२६ रोजी Shri PM Navodaya Vidyalaya, Navsari, Amravati येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर प्रतिज्ञा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन व्यवहारात सतर्क राहण्याची, OTP व वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याची आणि संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याची प्रतिज्ञा घेतली.
"क्लिक करण्यापूर्वी विचार करा!"
🚨 सायबर सुरक्षित रहा… सतर्क रहा!
अमरावती शहर पोलीस | महाराष्ट्र सायबर पोलीस
#cyberawarenessmonth2026 #cyberpledge #thinkbeforeyouclick #amravaticitypolice
Amravati, Maharashtra | Oct 3, 2026