Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खराटे सर यांनी एचपी व्ही लसीकरण बाबत सखोल माहिती देऊन पालकांना केले मार्गदर्शन

1.2k views | Amravati, Maharashtra | Apr 15, 2026
डॉक्टर खराटे सर यांनी विद्यालय व आश्रम शाळा येथे जाऊ एच पी व्ही लसीकरणाबाबत पालकांना केले मार्गदर्शन व खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली त्यांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये व पालकांमध्ये एचपी व्ही लसीकरण बाबत मत परिवर्तन झाले आहे व लोक अफवांवर विश्वास न ठेवता त्यांच्या या मार्गदर्शनावर विचार करत आहेत व एच पी व्ही लसीकरणाचा बाबत सकारात्मक होत आहेत

MORE NEWS