जालना: शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीतील 20.25 लाखांचा अपहार; जालन्यात प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्
Jalna, Jalna | Aug 14, 2026 शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीतील 20.25 लाखांचा अपहार; जालन्यात प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. 13.04 लाख शिक्षकांच्या पीएफमधून, तर 7.20 लाख प्राथमिक शिक्षण निधीतून अनधिकृतपणे वळवल्याचा आरोप; शासकीय व्याजासह रक्कम 27.41 लाखांवर आज दिनांक 14 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील आर्थिक व्यवहाराला हादरा देणारे प्रकरण समोर आले असून, शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधीतील तसेच प्राथमिक शिक्षण निधीतील