सावनेर: नासिर ढाब्याजवळ कार पलटी, एकाचा मृत्यू तिघे जखमी
Savner, Nagpur | Sep 27, 2026 सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर खापरखेडा मार्गावर नासिक ढाब्याजवळ ढवळा दिनांक 27 सप्टेंबर रोजी 12 वर्षाच्या सुमारास कार पलटी होऊन अपघात झाला या अपघातात विजय बिंदेश्वर सिंग यांच्या मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले जखमीमध्ये कारमधील दोघांचा समावेश आहे अपघातानंतर सर्व जखमींना सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले