Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

सिन्नर: ओझर परिसरात नायलॉन मांज्याचा घाव; दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी

Sinnar, Nashik | Dec 22, 2025
ओझर परिसरात नायलॉन मांज्यामुळे आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. नाशिकहून पिंपळगाव बसवंतकडे दुचाकीने जात असताना एअर फोर्स कॉर्नर उड्डाणपुलावर भावसार यांच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकून गंभीर दुखापत झाली.
सिन्नर: ओझर परिसरात नायलॉन मांज्याचा घाव; दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी - Sinnar News