भंडारा: भंडाऱ्यात हॉटेल्समध्ये अस्वच्छता आढळल्यास त्वरित परवाने रद्द करा – जिल्हाधिकारी आदेश
भंडाऱ्यातील हॉटेल्स व रेस्टॉरंट्समध्ये स्वच्छता नियमांचे उल्लंघन आढळल्यास जिल्हाधिकारी सावन कुमार यांचे कडक आदेश. परवाने त्वरित रद्द करून नागरिकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करावे, असे अन्न व औषध प्रशासनाला निर्देश दिले आहेत.