Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक मा. श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) यांनी उत्तर प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी लखनौ येथे अधिकृत आभ्यास दौरा केला

2.6k views | Gondia, Maharashtra | Jul 19, 2026
मुंबई/पुणे, दि.१८ : महाराष्ट्राचे आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अभियान संचालक मा. श्री. संजय काटकर (भा.प्र.से.) यांनी उत्तर प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी लखनौ येथे अधिकृत अभ्यास दौरा केला. या दौऱ्यात अत्याधुनिक रुग्णालये, डिजिटल आरोग्य व्यवस्थापन, Behaviour Change Communication (BCC) प्रशिक्षण, HOPE केंद्रीकृत नियंत्रण कक्ष तसेच उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून दोन्ही राज्यांतील सर्वोत्तम कार्यपद्धतींची देवाणघेवाण करण्यात आली.

MORE NEWS