जालना: माजी सैनिक व पोलीस अंमलदार कचरू लहाने यांच्यावर वंजार उंब्रद येथे शासकीय ईतवामात अंत्यसंस्कार
Jalna, Jalna | Aug 14, 2026 आज दि.14 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना ता. वंजारा उंब्रद येथील रहिवाशी असलेले माजी सैनिक व सध्या जालना पोलीस दलात अमलदार असलेले कचरू लहाने यांचे काही दिवसापूर्वी डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झाली होती त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू होते, उच्चार दरम्यान त्यांची प्रांजल मालवल्याने त्यांच्या गावी त्यांच्यावर जालना पोलीस विभाग कडून सलामी देत अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत घ्याव अशी मागणी होत आहे.