मौदा: नहराला पाणी सुटल्याने कोदामेंढी शिवारात भात रोवणीला सुरुवात
Mauda, Nagpur | Aug 9, 2026 धान पट्टा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मौदा तालुक्यात धान रोवणीला पाणी सुटल्याने धान रोवणीला सुरुवात करण्यात आली असून तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात भेटी देऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला.