जालना: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर
रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण; भाजप जिल्हा कार्यालयाच्या
Jalna, Jalna | Aug 14, 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जालना दौऱ्यावर रेशीम कोष बाजारपेठेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण; भाजप जिल्हा कार्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती आज दिनांक 14 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांचे सकाळी 11.45 वाजता छत्रप